The best therapist has fur and four legs

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०)

हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध तसेच युरोपियन शक्तींशी संघर्ष करून रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले.

Your Page!

इ.स. १६७४ मध्ये शिवरायांचा मराठा साम्राज्याचे 'छत्रपती' म्हणून राज्याभिषेक झाला.

Your Page!

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.

Your Page!

राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

Your Page!

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे.

Your Page!

शिवाजी महाराज मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत.  शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.

अधिक माहितीसाठी भेट ध्या www.shivshmbhu.com